सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्यास येण्यासाठी केलेली नम्र विनंती.
उदाहरणे : त्याने आम्हाला घरी येण्याचे आमंत्रण दिले.
समानार्थी : आमंत्रण, बोलावणे
किसी कार्य में सम्मिलित होने के लिए किसी को आदरपूर्वक कहने या बुलाने की क्रिया।
A request (spoken or written) to participate or be present or take part in something.
अर्थ : एखाद्यास आपल्याकडे वा आपल्या जवळ यायला सांगणे.
उदाहरणे : आजीने आजोबांना खुणावून बोलवले.
समानार्थी : बोलावणे, बोलाविणे
किसी को अपने यहाँ या पास आने के लिए कहना।
Ask to come.
अर्थ : बोलावण्याचे काम दुसर्यांकडून करून घेणे.
उदाहरणे : शिक्षकाने राजीवला सांगून मला बोलावले.
समानार्थी : बोलविणे, बोलवून घेणे, बोलावणे, बोलाविणे
बुलाने का काम दूसरे से कराना।
स्थापित करा